Skip to content
Latest:
  • सामाजिक भावनेतून लावले अनाथ मुलीचे लग्न..
    स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा उपक्रम!!
    सासवड (प्रतिनिधी) गराडे परिसरातील “साई चिलड्रन्स होम”या अनाथ आश्रमातील कु चैत्राली या निराधार मुलीचे लग्न करुन सासवडच्या स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे एक वेगळी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. कोडीत गावच्या कैलास तुकाराम जरांडे यांचे चिरंजीव चि महेश आणि आश्रमातील चैत्राली यांचा शुभविवाह येथील जयदीप मंगल कार्यालयात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
    आश्रमाच्या माई पंडित यांनी मुलीची साडीचोळी व सोन्याचा दागिना घेतला. मेडिकल असोसिएशनचे बाळासाहेब भिंताडे यांनी लग्नाचा हॉल उपलब्ध करून दिला, विद्यमान नगरसेवक संतोष खोपडे व त्यांच्या मित्र परिवाराने सुग्रास भोजन व बँड व्यवस्था पाहिली तर या सर्व बाबींची जुळवाजुळव करून एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानने हे सामाजिक कार्य जबाबदारीने पार पाडले. पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय काळे, भानुकाका जगताप, सचिन पठारे यांसह मुलाकडील कोडित गावच्या वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने हा सुदंर सोहळा पार पडला. गेली दोन वर्षांपासून प्रतिष्ठान आश्रमातील एका मुलीचे लग्न अन्य सहकाऱ्यांचे मदतीने करून देत असल्याची माहिती अध्यक्ष संतोष जगताप यांनी दिली
  • संघटना मजबूत करण्याबरोबरच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी साठी प्रयत्न करणार.:- वसंतराव ताकवले सासवड :- संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणारच परंतु कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी संघटनेच्या पातळीवर वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न सर्व शिक्षकांच्या माध्यमातून करणार असे उद्गार पुणे जिल्हा शिक्षक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले यांनी काढले.नुकतीच पुणे जिल्हा शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी,व महिला शिक्षिका संघ कार्यकारिणी निवड महाराष्ट्र विद्यालय सदाशिव पेठ पुणे येथे झाली यावेळी वसंतराव ताकवले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा मेळावा घेऊन विद्यार्थी विकासासाठी योग्य नियोजन केले जाईल.पाठ्यक्रमाबरोबरच आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी बाह्य परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये चमकले पाहिजेत.विद्यार्थीगुणवत्ता वाढली की आपल्याही समस्यांचा विचार शासनास करावाच लागेल.असे सांगितले. पुणे जिल्हा शिक्षक संघ,शिक्षक लोकशाही आघाडी आणि महिला शिक्षिका संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य शिक्षक लोकशाही आघाडी चे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले, राज्य कार्याध्यक्ष जी.के थोरात,के.एस ढोमसे प्रा.शिवाजीराव कामथे सचिन दुर्गाडे सोमनाथ भंडारे यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवड पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली. पुणे जिल्हा शिक्षक संघ : अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले, कार्याध्यक्ष श्री दत्तात्रेय अरकडे कार्यवाह श्री पंकज घोलप उपाध्यक्ष श्री अशोक नाळे प्रसिद्धी प्रमुख श्री रामप्रभू पेटकर शिक्षक लोकशाही आघाडी :- अध्यक्ष श्री मुरलीधर मांजरे, कार्याध्यक्ष श्री तानाजी झेंडे, सचिव श्री राजेन्द्र पडवळ, प्रसिद्धी प्रमुख श्री संदीप गाडेकर, श्री प्रशांत बेंगळे, महिला शिक्षिका संघ : अध्यक्षा सौ स्वाती उपार , कार्याध्यक्ष सौ सविता ताजणे, कार्यवाह सौ जयश्री काळभोर, उपाध्यक्षा सौ रेश्मा यादव,आयव्यय निरीक्षक सौ प्रज्ञा वाघमारे,सौ विद्या कारंडे, अध्यक्ष प्रतिनिधी सौ मोहिनी लोणकर अशा निवडी करण्यात आल्या. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करुन त्यांच्या पुढील वाटचालीस हनुमंत भोसले,जी.के थोरात के.एस ढोमसे यांनी शुभेच्छा दिल्या. या सभेसाठी राज मुजावर, धर्मेंद्र देशमुख, नंदकुमार लंगडे, अशोक धनोकर, इस्माईल सय्यद, जयवंत थोपटे, दिलीप पापळ, बाबुराव गायकवाड,बालम शेख, राधाकृष्ण येणारे सौ.बारबोले तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय पत्रिका व अहवाल वाचन दत्तात्रय अरकडे यांनी केले . सुत्रसंचलन श्री मुरलीधर मांजरे तर आभार प्रदर्शन सचिन दुर्गाडे यांनी मानले.
  • बँक ऑफ इंडियाचे वतीने महिला बचत गट मेळावा संपन्न …
  • सासवड::वाघीरे महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. दत्तात्रय संकपाळ यांना पीएच.डी.पदवी जाहीर सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. दत्तात्रय संकपाळ यांना राजस्थान येथील श्री जगदीशप्रसाद झाबरमल तीब्रेवाला विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्र विषयाची पीएच. डी. पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी “विकीमिडीया फाऊंडेशन संचलित आशय प्रकल्पांचे संदर्भ स्त्रोतांचा संच म्हणून मूल्यमापन” या विषयावर विद्यापीठास संशोधनपर प्रबंध सादर केला. त्यांना यशस्वी मौखिकीनंतर पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुषमा भोसले, उपप्राचार्य डॉ. संपत जगदाळे, डॉ. सुभाष वाव्हळ, डॉ. संजय झगडे, डॉ. नाना झगडे डॉ. नाना झगडे, प्रा. संतोष मोकाशी तसेच शिक्षक, शिक्षकेतर वृंद यांनी डॉ. संकपाळ यांचे अभिनंदन केले.
Janata prahar

Janata prahar

Janata prahar

  • ताज्याघडामोडी
  • राजकीय
  • सामाजिक
  • उद्योग
  • शेतीविषयक
  • क्राईम
  • जाहीरात
Uncategorized 

सामाजिक भावनेतून लावले अनाथ मुलीचे लग्न..
स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा उपक्रम!!
सासवड (प्रतिनिधी) गराडे परिसरातील “साई चिलड्रन्स होम”या अनाथ आश्रमातील कु चैत्राली या निराधार मुलीचे लग्न करुन सासवडच्या स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे एक वेगळी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. कोडीत गावच्या कैलास तुकाराम जरांडे यांचे चिरंजीव चि महेश आणि आश्रमातील चैत्राली यांचा शुभविवाह येथील जयदीप मंगल कार्यालयात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
आश्रमाच्या माई पंडित यांनी मुलीची साडीचोळी व सोन्याचा दागिना घेतला. मेडिकल असोसिएशनचे बाळासाहेब भिंताडे यांनी लग्नाचा हॉल उपलब्ध करून दिला, विद्यमान नगरसेवक संतोष खोपडे व त्यांच्या मित्र परिवाराने सुग्रास भोजन व बँड व्यवस्था पाहिली तर या सर्व बाबींची जुळवाजुळव करून एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानने हे सामाजिक कार्य जबाबदारीने पार पाडले. पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय काळे, भानुकाका जगताप, सचिन पठारे यांसह मुलाकडील कोडित गावच्या वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने हा सुदंर सोहळा पार पडला. गेली दोन वर्षांपासून प्रतिष्ठान आश्रमातील एका मुलीचे लग्न अन्य सहकाऱ्यांचे मदतीने करून देत असल्याची माहिती अध्यक्ष संतोष जगताप यांनी दिली

March 28, 2022March 28, 2022 Ganesh Mulik 0
Uncategorized 

संघटना मजबूत करण्याबरोबरच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी साठी प्रयत्न करणार.:- वसंतराव ताकवले सासवड :- संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणारच परंतु कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी संघटनेच्या पातळीवर वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न सर्व शिक्षकांच्या माध्यमातून करणार असे उद्गार पुणे जिल्हा शिक्षक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले यांनी काढले.नुकतीच पुणे जिल्हा शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी,व महिला शिक्षिका संघ कार्यकारिणी निवड महाराष्ट्र विद्यालय सदाशिव पेठ पुणे येथे झाली यावेळी वसंतराव ताकवले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा मेळावा घेऊन विद्यार्थी विकासासाठी योग्य नियोजन केले जाईल.पाठ्यक्रमाबरोबरच आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी बाह्य परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये चमकले पाहिजेत.विद्यार्थीगुणवत्ता वाढली की आपल्याही समस्यांचा विचार शासनास करावाच लागेल.असे सांगितले. पुणे जिल्हा शिक्षक संघ,शिक्षक लोकशाही आघाडी आणि महिला शिक्षिका संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य शिक्षक लोकशाही आघाडी चे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले, राज्य कार्याध्यक्ष जी.के थोरात,के.एस ढोमसे प्रा.शिवाजीराव कामथे सचिन दुर्गाडे सोमनाथ भंडारे यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवड पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली. पुणे जिल्हा शिक्षक संघ : अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले, कार्याध्यक्ष श्री दत्तात्रेय अरकडे कार्यवाह श्री पंकज घोलप उपाध्यक्ष श्री अशोक नाळे प्रसिद्धी प्रमुख श्री रामप्रभू पेटकर शिक्षक लोकशाही आघाडी :- अध्यक्ष श्री मुरलीधर मांजरे, कार्याध्यक्ष श्री तानाजी झेंडे, सचिव श्री राजेन्द्र पडवळ, प्रसिद्धी प्रमुख श्री संदीप गाडेकर, श्री प्रशांत बेंगळे, महिला शिक्षिका संघ : अध्यक्षा सौ स्वाती उपार , कार्याध्यक्ष सौ सविता ताजणे, कार्यवाह सौ जयश्री काळभोर, उपाध्यक्षा सौ रेश्मा यादव,आयव्यय निरीक्षक सौ प्रज्ञा वाघमारे,सौ विद्या कारंडे, अध्यक्ष प्रतिनिधी सौ मोहिनी लोणकर अशा निवडी करण्यात आल्या. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करुन त्यांच्या पुढील वाटचालीस हनुमंत भोसले,जी.के थोरात के.एस ढोमसे यांनी शुभेच्छा दिल्या. या सभेसाठी राज मुजावर, धर्मेंद्र देशमुख, नंदकुमार लंगडे, अशोक धनोकर, इस्माईल सय्यद, जयवंत थोपटे, दिलीप पापळ, बाबुराव गायकवाड,बालम शेख, राधाकृष्ण येणारे सौ.बारबोले तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय पत्रिका व अहवाल वाचन दत्तात्रय अरकडे यांनी केले . सुत्रसंचलन श्री मुरलीधर मांजरे तर आभार प्रदर्शन सचिन दुर्गाडे यांनी मानले.

बँक ऑफ इंडियाचे वतीने महिला बचत गट मेळावा संपन्न …

March 23, 2022March 23, 2022 Ganesh Mulik 0

राजकीय

मुंबईच्या सेकंडरी सोसायटी निवडणूकीत समता पँलनचे १९/० असे घवघवित यश

January 7, 2022January 7, 2022 admin 0

पुरंदरचे सुधाकर जगदाळे यांची उपाध्यक्षपदी निवड सासवड:: ३३ हजार शिक्षक-शिक्षकेतर सभासद असलेल्या व राज्यात २२शाखा असलेल्या सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉइज को-ऑपरेटीव्ह

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुरंदरचे प्रशासन सज्ज.
राजकीय 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुरंदरचे प्रशासन सज्ज.

January 7, 2022January 7, 2022 admin 0

क्राईम

Uncategorized 

सामाजिक भावनेतून लावले अनाथ मुलीचे लग्न..
स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा उपक्रम!!
सासवड (प्रतिनिधी) गराडे परिसरातील “साई चिलड्रन्स होम”या अनाथ आश्रमातील कु चैत्राली या निराधार मुलीचे लग्न करुन सासवडच्या स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे एक वेगळी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. कोडीत गावच्या कैलास तुकाराम जरांडे यांचे चिरंजीव चि महेश आणि आश्रमातील चैत्राली यांचा शुभविवाह येथील जयदीप मंगल कार्यालयात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
आश्रमाच्या माई पंडित यांनी मुलीची साडीचोळी व सोन्याचा दागिना घेतला. मेडिकल असोसिएशनचे बाळासाहेब भिंताडे यांनी लग्नाचा हॉल उपलब्ध करून दिला, विद्यमान नगरसेवक संतोष खोपडे व त्यांच्या मित्र परिवाराने सुग्रास भोजन व बँड व्यवस्था पाहिली तर या सर्व बाबींची जुळवाजुळव करून एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानने हे सामाजिक कार्य जबाबदारीने पार पाडले. पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय काळे, भानुकाका जगताप, सचिन पठारे यांसह मुलाकडील कोडित गावच्या वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने हा सुदंर सोहळा पार पडला. गेली दोन वर्षांपासून प्रतिष्ठान आश्रमातील एका मुलीचे लग्न अन्य सहकाऱ्यांचे मदतीने करून देत असल्याची माहिती अध्यक्ष संतोष जगताप यांनी दिली

March 28, 2022March 28, 2022 Ganesh Mulik 0

फोटो.. चैत्राली व महेश यांच्या विवाह प्रसंगी उपस्थित मान्यवर

Uncategorized 

संघटना मजबूत करण्याबरोबरच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी साठी प्रयत्न करणार.:- वसंतराव ताकवले सासवड :- संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणारच परंतु कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी संघटनेच्या पातळीवर वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न सर्व शिक्षकांच्या माध्यमातून करणार असे उद्गार पुणे जिल्हा शिक्षक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले यांनी काढले.नुकतीच पुणे जिल्हा शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी,व महिला शिक्षिका संघ कार्यकारिणी निवड महाराष्ट्र विद्यालय सदाशिव पेठ पुणे येथे झाली यावेळी वसंतराव ताकवले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा मेळावा घेऊन विद्यार्थी विकासासाठी योग्य नियोजन केले जाईल.पाठ्यक्रमाबरोबरच आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी बाह्य परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये चमकले पाहिजेत.विद्यार्थीगुणवत्ता वाढली की आपल्याही समस्यांचा विचार शासनास करावाच लागेल.असे सांगितले. पुणे जिल्हा शिक्षक संघ,शिक्षक लोकशाही आघाडी आणि महिला शिक्षिका संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य शिक्षक लोकशाही आघाडी चे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले, राज्य कार्याध्यक्ष जी.के थोरात,के.एस ढोमसे प्रा.शिवाजीराव कामथे सचिन दुर्गाडे सोमनाथ भंडारे यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवड पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली. पुणे जिल्हा शिक्षक संघ : अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले, कार्याध्यक्ष श्री दत्तात्रेय अरकडे कार्यवाह श्री पंकज घोलप उपाध्यक्ष श्री अशोक नाळे प्रसिद्धी प्रमुख श्री रामप्रभू पेटकर शिक्षक लोकशाही आघाडी :- अध्यक्ष श्री मुरलीधर मांजरे, कार्याध्यक्ष श्री तानाजी झेंडे, सचिव श्री राजेन्द्र पडवळ, प्रसिद्धी प्रमुख श्री संदीप गाडेकर, श्री प्रशांत बेंगळे, महिला शिक्षिका संघ : अध्यक्षा सौ स्वाती उपार , कार्याध्यक्ष सौ सविता ताजणे, कार्यवाह सौ जयश्री काळभोर, उपाध्यक्षा सौ रेश्मा यादव,आयव्यय निरीक्षक सौ प्रज्ञा वाघमारे,सौ विद्या कारंडे, अध्यक्ष प्रतिनिधी सौ मोहिनी लोणकर अशा निवडी करण्यात आल्या. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करुन त्यांच्या पुढील वाटचालीस हनुमंत भोसले,जी.के थोरात के.एस ढोमसे यांनी शुभेच्छा दिल्या. या सभेसाठी राज मुजावर, धर्मेंद्र देशमुख, नंदकुमार लंगडे, अशोक धनोकर, इस्माईल सय्यद, जयवंत थोपटे, दिलीप पापळ, बाबुराव गायकवाड,बालम शेख, राधाकृष्ण येणारे सौ.बारबोले तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय पत्रिका व अहवाल वाचन दत्तात्रय अरकडे यांनी केले . सुत्रसंचलन श्री मुरलीधर मांजरे तर आभार प्रदर्शन सचिन दुर्गाडे यांनी मानले.

March 28, 2022March 28, 2022 Ganesh Mulik 0
Uncategorized 

March 28, 2022March 28, 2022 Ganesh Mulik 0
Uncategorized 

बँक ऑफ इंडियाचे वतीने महिला बचत गट मेळावा संपन्न …

March 23, 2022March 23, 2022 Ganesh Mulik 0

सामाजिक

Uncategorized सामाजिक 

March 20, 2022March 20, 2022 Ganesh Mulik 0

युनिटी” रुग्णालयाला सासवड पालिकेचा पुरस्कार.सासवड (प्रतिनिधी) सासवड नगरपालिकेकडून सासवड येथील युनिटी हॉस्पिटलला स्वच्छ सर्वेक्षण२०२२ तसेच माझी वसुंधरा २.०अभियानाअंतर्गत स्वच्छ हॉस्पिटल

Uncategorized सामाजिक 

अखिल भारतीय मराठा महासंघ पुरंदर च्या वतीने जिजाऊ जयंती संपन्न

January 12, 2022January 13, 2022 Ganesh Mulik 0
माईंनी संघर्ष करण्याचा मंत्र दिला व जो वसा दिला तो पुढे नेण्याचा प्रयत्न करणार …
सामाजिक 

माईंनी संघर्ष करण्याचा मंत्र दिला व जो वसा दिला तो पुढे नेण्याचा प्रयत्न करणार …

January 7, 2022January 7, 2022 admin 0
४१ वर्षांनी परिंचे विद्यालयातील माजी विदयार्थ्यांनी जागवल्या जुन्या स्मृती
ताज्याघडामोडी सामाजिक 

४१ वर्षांनी परिंचे विद्यालयातील माजी विदयार्थ्यांनी जागवल्या जुन्या स्मृती

January 7, 2022January 7, 2022 admin 0

उद्योग

Uncategorized 

सामाजिक भावनेतून लावले अनाथ मुलीचे लग्न..
स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा उपक्रम!!
सासवड (प्रतिनिधी) गराडे परिसरातील “साई चिलड्रन्स होम”या अनाथ आश्रमातील कु चैत्राली या निराधार मुलीचे लग्न करुन सासवडच्या स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे एक वेगळी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. कोडीत गावच्या कैलास तुकाराम जरांडे यांचे चिरंजीव चि महेश आणि आश्रमातील चैत्राली यांचा शुभविवाह येथील जयदीप मंगल कार्यालयात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
आश्रमाच्या माई पंडित यांनी मुलीची साडीचोळी व सोन्याचा दागिना घेतला. मेडिकल असोसिएशनचे बाळासाहेब भिंताडे यांनी लग्नाचा हॉल उपलब्ध करून दिला, विद्यमान नगरसेवक संतोष खोपडे व त्यांच्या मित्र परिवाराने सुग्रास भोजन व बँड व्यवस्था पाहिली तर या सर्व बाबींची जुळवाजुळव करून एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानने हे सामाजिक कार्य जबाबदारीने पार पाडले. पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय काळे, भानुकाका जगताप, सचिन पठारे यांसह मुलाकडील कोडित गावच्या वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने हा सुदंर सोहळा पार पडला. गेली दोन वर्षांपासून प्रतिष्ठान आश्रमातील एका मुलीचे लग्न अन्य सहकाऱ्यांचे मदतीने करून देत असल्याची माहिती अध्यक्ष संतोष जगताप यांनी दिली

March 28, 2022March 28, 2022 Ganesh Mulik 0

फोटो.. चैत्राली व महेश यांच्या विवाह प्रसंगी उपस्थित मान्यवर

Uncategorized 

संघटना मजबूत करण्याबरोबरच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी साठी प्रयत्न करणार.:- वसंतराव ताकवले सासवड :- संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणारच परंतु कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी संघटनेच्या पातळीवर वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न सर्व शिक्षकांच्या माध्यमातून करणार असे उद्गार पुणे जिल्हा शिक्षक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले यांनी काढले.नुकतीच पुणे जिल्हा शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी,व महिला शिक्षिका संघ कार्यकारिणी निवड महाराष्ट्र विद्यालय सदाशिव पेठ पुणे येथे झाली यावेळी वसंतराव ताकवले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा मेळावा घेऊन विद्यार्थी विकासासाठी योग्य नियोजन केले जाईल.पाठ्यक्रमाबरोबरच आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी बाह्य परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये चमकले पाहिजेत.विद्यार्थीगुणवत्ता वाढली की आपल्याही समस्यांचा विचार शासनास करावाच लागेल.असे सांगितले. पुणे जिल्हा शिक्षक संघ,शिक्षक लोकशाही आघाडी आणि महिला शिक्षिका संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य शिक्षक लोकशाही आघाडी चे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले, राज्य कार्याध्यक्ष जी.के थोरात,के.एस ढोमसे प्रा.शिवाजीराव कामथे सचिन दुर्गाडे सोमनाथ भंडारे यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवड पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली. पुणे जिल्हा शिक्षक संघ : अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले, कार्याध्यक्ष श्री दत्तात्रेय अरकडे कार्यवाह श्री पंकज घोलप उपाध्यक्ष श्री अशोक नाळे प्रसिद्धी प्रमुख श्री रामप्रभू पेटकर शिक्षक लोकशाही आघाडी :- अध्यक्ष श्री मुरलीधर मांजरे, कार्याध्यक्ष श्री तानाजी झेंडे, सचिव श्री राजेन्द्र पडवळ, प्रसिद्धी प्रमुख श्री संदीप गाडेकर, श्री प्रशांत बेंगळे, महिला शिक्षिका संघ : अध्यक्षा सौ स्वाती उपार , कार्याध्यक्ष सौ सविता ताजणे, कार्यवाह सौ जयश्री काळभोर, उपाध्यक्षा सौ रेश्मा यादव,आयव्यय निरीक्षक सौ प्रज्ञा वाघमारे,सौ विद्या कारंडे, अध्यक्ष प्रतिनिधी सौ मोहिनी लोणकर अशा निवडी करण्यात आल्या. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करुन त्यांच्या पुढील वाटचालीस हनुमंत भोसले,जी.के थोरात के.एस ढोमसे यांनी शुभेच्छा दिल्या. या सभेसाठी राज मुजावर, धर्मेंद्र देशमुख, नंदकुमार लंगडे, अशोक धनोकर, इस्माईल सय्यद, जयवंत थोपटे, दिलीप पापळ, बाबुराव गायकवाड,बालम शेख, राधाकृष्ण येणारे सौ.बारबोले तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय पत्रिका व अहवाल वाचन दत्तात्रय अरकडे यांनी केले . सुत्रसंचलन श्री मुरलीधर मांजरे तर आभार प्रदर्शन सचिन दुर्गाडे यांनी मानले.

March 28, 2022March 28, 2022 Ganesh Mulik 0
Uncategorized 

March 28, 2022March 28, 2022 Ganesh Mulik 0
Uncategorized 

बँक ऑफ इंडियाचे वतीने महिला बचत गट मेळावा संपन्न …

March 23, 2022March 23, 2022 Ganesh Mulik 0

जाहिरात

low-cost-news-portal-design-4999-rs/

NEWS

जॉईन whatsapp ग्रुप

लेटेस्ट न्यूज

  • सामाजिक भावनेतून लावले अनाथ मुलीचे लग्न..
    स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा उपक्रम!!
    सासवड (प्रतिनिधी) गराडे परिसरातील “साई चिलड्रन्स होम”या अनाथ आश्रमातील कु चैत्राली या निराधार मुलीचे लग्न करुन सासवडच्या स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे एक वेगळी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. कोडीत गावच्या कैलास तुकाराम जरांडे यांचे चिरंजीव चि महेश आणि आश्रमातील चैत्राली यांचा शुभविवाह येथील जयदीप मंगल कार्यालयात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
    आश्रमाच्या माई पंडित यांनी मुलीची साडीचोळी व सोन्याचा दागिना घेतला. मेडिकल असोसिएशनचे बाळासाहेब भिंताडे यांनी लग्नाचा हॉल उपलब्ध करून दिला, विद्यमान नगरसेवक संतोष खोपडे व त्यांच्या मित्र परिवाराने सुग्रास भोजन व बँड व्यवस्था पाहिली तर या सर्व बाबींची जुळवाजुळव करून एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानने हे सामाजिक कार्य जबाबदारीने पार पाडले. पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय काळे, भानुकाका जगताप, सचिन पठारे यांसह मुलाकडील कोडित गावच्या वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने हा सुदंर सोहळा पार पडला. गेली दोन वर्षांपासून प्रतिष्ठान आश्रमातील एका मुलीचे लग्न अन्य सहकाऱ्यांचे मदतीने करून देत असल्याची माहिती अध्यक्ष संतोष जगताप यांनी दिली
  • संघटना मजबूत करण्याबरोबरच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी साठी प्रयत्न करणार.:- वसंतराव ताकवले सासवड :- संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणारच परंतु कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी संघटनेच्या पातळीवर वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न सर्व शिक्षकांच्या माध्यमातून करणार असे उद्गार पुणे जिल्हा शिक्षक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले यांनी काढले.नुकतीच पुणे जिल्हा शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी,व महिला शिक्षिका संघ कार्यकारिणी निवड महाराष्ट्र विद्यालय सदाशिव पेठ पुणे येथे झाली यावेळी वसंतराव ताकवले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा मेळावा घेऊन विद्यार्थी विकासासाठी योग्य नियोजन केले जाईल.पाठ्यक्रमाबरोबरच आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी बाह्य परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये चमकले पाहिजेत.विद्यार्थीगुणवत्ता वाढली की आपल्याही समस्यांचा विचार शासनास करावाच लागेल.असे सांगितले. पुणे जिल्हा शिक्षक संघ,शिक्षक लोकशाही आघाडी आणि महिला शिक्षिका संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य शिक्षक लोकशाही आघाडी चे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले, राज्य कार्याध्यक्ष जी.के थोरात,के.एस ढोमसे प्रा.शिवाजीराव कामथे सचिन दुर्गाडे सोमनाथ भंडारे यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवड पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली. पुणे जिल्हा शिक्षक संघ : अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले, कार्याध्यक्ष श्री दत्तात्रेय अरकडे कार्यवाह श्री पंकज घोलप उपाध्यक्ष श्री अशोक नाळे प्रसिद्धी प्रमुख श्री रामप्रभू पेटकर शिक्षक लोकशाही आघाडी :- अध्यक्ष श्री मुरलीधर मांजरे, कार्याध्यक्ष श्री तानाजी झेंडे, सचिव श्री राजेन्द्र पडवळ, प्रसिद्धी प्रमुख श्री संदीप गाडेकर, श्री प्रशांत बेंगळे, महिला शिक्षिका संघ : अध्यक्षा सौ स्वाती उपार , कार्याध्यक्ष सौ सविता ताजणे, कार्यवाह सौ जयश्री काळभोर, उपाध्यक्षा सौ रेश्मा यादव,आयव्यय निरीक्षक सौ प्रज्ञा वाघमारे,सौ विद्या कारंडे, अध्यक्ष प्रतिनिधी सौ मोहिनी लोणकर अशा निवडी करण्यात आल्या. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करुन त्यांच्या पुढील वाटचालीस हनुमंत भोसले,जी.के थोरात के.एस ढोमसे यांनी शुभेच्छा दिल्या. या सभेसाठी राज मुजावर, धर्मेंद्र देशमुख, नंदकुमार लंगडे, अशोक धनोकर, इस्माईल सय्यद, जयवंत थोपटे, दिलीप पापळ, बाबुराव गायकवाड,बालम शेख, राधाकृष्ण येणारे सौ.बारबोले तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय पत्रिका व अहवाल वाचन दत्तात्रय अरकडे यांनी केले . सुत्रसंचलन श्री मुरलीधर मांजरे तर आभार प्रदर्शन सचिन दुर्गाडे यांनी मानले.
  • (no title)
  • बँक ऑफ इंडियाचे वतीने महिला बचत गट मेळावा संपन्न …
  • सासवड::वाघीरे महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. दत्तात्रय संकपाळ यांना पीएच.डी.पदवी जाहीर सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. दत्तात्रय संकपाळ यांना राजस्थान येथील श्री जगदीशप्रसाद झाबरमल तीब्रेवाला विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्र विषयाची पीएच. डी. पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी “विकीमिडीया फाऊंडेशन संचलित आशय प्रकल्पांचे संदर्भ स्त्रोतांचा संच म्हणून मूल्यमापन” या विषयावर विद्यापीठास संशोधनपर प्रबंध सादर केला. त्यांना यशस्वी मौखिकीनंतर पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुषमा भोसले, उपप्राचार्य डॉ. संपत जगदाळे, डॉ. सुभाष वाव्हळ, डॉ. संजय झगडे, डॉ. नाना झगडे डॉ. नाना झगडे, प्रा. संतोष मोकाशी तसेच शिक्षक, शिक्षकेतर वृंद यांनी डॉ. संकपाळ यांचे अभिनंदन केले.

आमच्या बद्दल

Logo
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘janata prahar/ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम,राजकीय, सामाजिक,जाहिरात ,क्रीडा ,उद्योग,शेतीविषयक घडामोडीव इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय.

कॉपीराइट

कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘‘janata prahar ’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://janataprahar.in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

संपर्क:

संचालक संपादक : GANESH LAXMAN MULIK
संपर्क: 9921838648

ऑफिस : Saswad tal-purandhar Dist- pune

इमेल : mulikg953@gmail.com

राईटस

All Rights Reserved by janata prahar /

Web. Design.by: MK Digital seva.com